रेंज रोव्हर खरेदीची सुवर्णसंधी! किमतीत तब्बल १.०६ कोटींची कपात

बॉलिवूड मधील अभिनेते, मोठे उद्योगपती वा क्रिकेटपटू असोत, या सर्वांचीच पहिली पसंती असणारी लक्झरी कार म्हणजे रेंज रोव्हर! जर तुम्हीही ही शानदार कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत खळबळजनक बातमी आहे. भारतात रेंज रोव्हरची किंमत कमी झाली…












