चमचमीत मुगाची आमटी बनवण्याची सोपी पद्धत | Moogachi Amti Recipe

महाराष्ट्रीयन जेवणात आमटीला एक विशेष महत्त्व आहे. आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची मुगाची आमटी कशी बनवायची. या रेसिपीचे वेगळेपण म्हणजे आपण यामध्ये हिरवे मूग हलकेसे भाजून घेणार आहोत. मूग भाजल्यामुळे आमटीची चव दुप्पट होते आणि एक छान खमंग…












