उन्हाळा स्पेशल आंबट गोड चमचमीत कैरीचे वरण

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की बाजारात ताजी आणि आंबट कैरी यायला सुरुवात होते. अशा वेळी रोजच्या जेवणात काहीतरी वेगळा आणि चटपटीत पदार्थ असावा असे सर्वांना वाटते. म्हणूनच आज आपण कैरीचे वरण कसे बनवायचे हे पाहणार आहोत. ही कैरीचे वरण रेसिपी…








