मुलांच्या टिफिनसाठी बनवा चविष्ट एग पराठा | सोपी रेसिपी

सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवावे हा प्रश्न अनेकदा पडतो. अशा वेळी ‘एग पराठा’ हा 1 उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी असून याला जास्त वेळ लागत नाही. मुले अनेकदा भाज्या खायला कंटाळा करतात,…












