ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स म्हणजे काय? भारतीय रस्त्यांवर हे खरंच उपयोगी आहे का?

भावांनो, तुम्ही सध्या नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल किंवा गाड्यांचे व्हिडिओ बघत असाल, तर शोरूममध्ये किंवा टीव्हीवरील जाहिरातींमध्ये एक शब्द तुमच्या कानावर वारंवार पडला असेल, तो म्हणजे एडीएएस. “सर, या गाडीत ॲडॅस आहे, ही गाडी स्वतःहून ब्रेक लावते, स्वतः…












