टोमॅटो प्युरी साठवण्याच्या 3 भन्नाट ट्रिक्स: आजच वापरून पहा

स्वस्त आणि लालभडक टोमॅटो बाजारात आले की आपण भरपूर टोमॅटो खरेदी करून आणतो. पण ते बाहेर ठेवले तर खूप लवकर खराब होतात. रोजच्या घाईगडीबडीत स्वयंपाक करताना वेळ वाचवण्यासाठी अनेक महिला घरात प्युरी बनवून ठेवण्यास प्राधान्य देतात. अशा वेळी टोमॅटो प्युरी…












