वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी: फास्टॅगचा वार्षिक पास महागला, जाणून घ्या नवे दर आणि फायदे

जर तुम्ही कामानिमित्त किंवा प्रवासाची आवड म्हणून वारंवार नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया कडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०२६ पासून फास्टॅग च्या वार्षिक पासच्या किमतीत वाढ होऊन ती…












