कुकरमध्ये बनवा एकदम मोकळा आणि चविष्ट वाटाणा मसाले भात

महाराष्ट्रीयन जेवणात ‘मसाले भात’ या पदार्थाला महत्त्वाचे स्थान आहे. लग्नाच्या पंगतीत असो वा सणासुदीला, हा सुगंधी आणि चविष्ट भात सर्वांच्याच आवडीचा असतो. आज आपण कुकरमध्ये एकदम मोकळा आणि सुटसुटीत मसाले भात कसा बनवायचा हे पाहणार आहोत. ही वाटाणा मसाले भात…












