दोडक्याचे झणझणीत कालवण रेसिपी | Dodkyache Jhanjhanit Kalvan Recipe

आज आपण पाहणार आहोत दोडक्याचे झणझणीत कालवण बनवण्याची अत्यंत सोपी आणि चविष्ट पद्धत. अनेक लोकांना दोडक्याची भाजी आवडत नाही, पण जर तुम्ही ही रेसिपी वापरून दोडक्याचे कालवण बनवले, तर घरातील सर्वजण आवडीने खातील. ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची रेसिपी आहे…












