ग्राहकांसाठी खुशखबर: महिंद्रा भारतात लाँच करत आहे ८ एसयूव्ही, जाणून घ्या संपूर्ण यादी

जर तुम्ही नवीन आणि दमदार गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय वाहन क्षेत्रात नेहमीच आपला दबदबा निर्माण करणारी महिंद्रा कंपनी भारतात स्कॉर्पिओ क्लासिक फेसलिफ्ट सह एकूण ८ नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.…












