गाडी दुसऱ्या राज्यात नेताय? घरबसल्या ऑनलाईन एनओसी कशी काढायची ते जाणून घ्या!

आजकाल नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अशा वेळी घरातील सामान सुरक्षितपणे हलवण्यासोबतच आपली लाडकी गाडी सोबत कशी न्यायची, हा एक मोठा प्रश्न उभा…












