कढईत झटपट बनवा मोकळा सोयाबीन भात

सोयाबीन भात हा एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे जो घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. अनेकदा कढईत सोयाबीन राईस बनवताना तो गच्च होतो किंवा चिकट होतो, अशी अनेकांची तक्रार असते. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक खास सोयाबीन भात…












