फिक्स रेट की फ्लोटिंग रेट? कर्ज घेताना काय निवडावे?

नवीन गाडी घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचेच असते. अनेक महिन्यांचे प्लॅनिंग, शोरूमला दिलेल्या भेटी आणि टेस्ट ड्राईव्ह नंतर शेवटी आपण आपल्या स्वप्नातील गाडी फायनल करतो. पण खरा प्रश्न तेव्हा उभा राहतो, जेव्हा पेमेंट करायची वेळ येते. खिशात किंवा बँकेत पुरेसे पैसे असले…












