उन्हाळा स्पेशल: तोंडी लावण्यासाठी झणझणीत कैरी मिरची

उन्हाळ्याच्या दिवसांत जेवताना काहीतरी चटपटीत आणि तोंडी लावण्यासाठी हवे असते. अशा वेळी ‘कैरी मिरची रेसिपी’ हा एक उत्तम पर्याय आहे. आंबट कैरी, तिखट मिरची, ताजी कोथिंबीर, पुदिना आणि खमंग लसूण वापरून तयार केलेली ही ‘कैरी मिरची’ तुमच्या जेवणाची चव दुप्पट…












