डाळ आधी न शिजवता बनवा झटपट आणि चमचमीत मिक्स डाळीचं वरण

आज आपण १ अतिशय सोपी आणि झटपट होणारी मिक्स डाळीचं वरण रेसिपी पाहणार आहोत. नेहमी आपण वरण बनवताना डाळ आधी कुकरमध्ये शिजवून घेतो आणि मग त्याला फोडणी देतो. पण या नवीन पद्धतीमध्ये आपण डाळ आधी न शिजवता थेट फोडणी देऊन…












