टाटाचं टेन्शन वाढलं! मारुती ई-विटारा फक्त ₹10.99 लाखात लाँच? टाटा कर्व्ह ईव्ही शी थेट टक्कर

नमस्कार मित्रांनो! भारतीय ईव्ही मार्केटमध्ये आता खऱ्या अर्थाने ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा मोटर्स ची एकहाती सत्ता होती. नेक्सॉन, पंच आणि कर्व्हच्या जोरावर टाटाने मार्केट काबीज केले होते. पण आता भारतातील सर्वात मोठी कार…












