कोथिंबीर आणि पुदिना 15 दिवस फ्रेश कसा ठेवायचा?

बाजारातून हिरवीगार कोथिंबीर आणि पुदिना आणला की 2 ते 3 दिवसांत तो सुकायला लागतो किंवा कुजून जातो. गृहिणींना हा प्रश्न नेहमी पडतो की कोथिंबीर आणि पुदिना 15 दिवस फ्रेश ठेवण्याची पद्धत नेमकी कोणती आहे? महागाईच्या काळात महागड्या पालेभाज्या वाया जाणे…










